Checked elsewhere / Vishvas News

“भारतरत्न गान कोकीळा लता मंगेशकर ह्यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, आता त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, लोकं दावा करत आहे कि हा लता मंगेशकर चा शेवटचा व्हिडिओ आहे. 1:24 मिनिटांच्या ह्या व्हिडिओ मध्ये लता मंगेशकर आपल्या फॅन्स ला प्रणाम करताना दिसत आहे.”
Social media posts Claim dated 9 Feb 2022.
Vishvas News rated thisMISLEADING

What Vishvas News found

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. जो व्हिडिओ आताचा असल्याचा दावा करण्यात येत आहे, तो पाच वर्ष जुना आहे

Their words, from the summary they publish with the rating.

Where the claim appeared

Links recorded by Vishvas News. Some posts may have been deleted since.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.