“विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 सेकंदाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाण्यात वसलेले शिवलिंग दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर भक्तिसंगीताचाही वापर करण्यात आला आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओला वाराणसीच्या ज्ञानवापी सर्व्हेचे शिवलिंग असे वर्णन करून व्हायरल करत आहेत.”
Social media posts
Claim dated 23 May 2022.
Vishvas News rated thisFALSE
What Vishvas News found
विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल व्हिडिओवरून करण्यात आलेला दावा खोटा निघाला. शिवलिंगाचा हा व्हिडिओ जवळपास 2 वर्षांपासून इंटरनेटवर आहे. या व्हिडिओचा ज्ञानवापीशी काहीही संबंध नाही.
Their words, from the summary they publish with the rating.
In short
This claim spread on social media around 23 May 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 23 May 2022. Its rating was “FALSE”.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.