Checked elsewhere / Vishvas News

“आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याबद्दल एक बातमी सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. ह्यात इंडिया टीव्ही ची ब्रेकिंग प्लेट दिसत आहे ज्यात मोदी ह्यांचे चित्र लागलेले आहे आणि त्यात लिहले आहे: मैं जाटों के घर से लस्सी मांग कर लाता था- नरेंद्र मोदी। खाली लिहले आहे: मैं 20 वर्ष से जाटलैंड में रह रहा हूं- नरेंद्र मोदी।”
Social media posts Claim dated 2 Feb 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

स्क्रीनशॉट ला एडिट करून खोट्यादाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. इंडिया टीव्ही वर अशी कुठलीच बातमी चालवण्यात आली नाही.

Their words, from the summary they publish with the rating.

In short

This claim spread on social media around 2 February 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 2 February 2022. Its rating was “FALSE”.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.