“‘पीएम रामबाण योजना’ च्या अंतर्गत 4,000 रुपये देण्याचा दावा करणारा मेसेज खोटा आहे. शासनातर्फे अशी कुठलीच योजना लागू करण्यात आली नाही आहे.”
Social media posts
Claim dated 21 Jun 2022.
Vishvas News rated thisFALSE
What Vishvas News found
प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना’ अंतर्गत मोदी सरकार ने सगळ्या युवकांना ₹4,000 ची मदत राशी द्यायचे निश्चित केले आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून तुम्ही देखील हि राशी मिळवू शकता असा दावा करण्यात आला आहे
Their words, from the summary they publish with the rating.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.