“सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, सरकार बेरोजगार तरुणांना जगण्यासाठी दरमहा 6000 रुपये देणार आहे, प्रधानमंत्री रोजगार भट्ट योजना 2022 साठी नोंदणी सुरू झाली आहे, या योजनेअंतर्गत सर्व बेरोजगार तरुणांना दर महिन्याला राहण्यासाठी 6000 रुपये दिले जाणार आहेत. आहेत.”
Social media posts
Claim dated 13 Jun 2022.
Vishvas News rated thisFALSE
What Vishvas News found
विश्वास न्यूज ला आपल्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे लक्षात आले. पोस्ट अशी कुठलीच योजना केंद्र सरकार द्वारे राबवण्यात आली नाही, ना रजिस्ट्रेशन फॉर्म काढण्यात आला आहे.
Their words, from the summary they publish with the rating.
In short
This claim spread on social media around 13 June 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 18 June 2022, 5 days later. Its rating was “FALSE”.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.