“सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका चित्रात महाराणी एलिझाबेथ एका मांजरीला नाइटहुड उपाधी देताना दिसतात. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि राणी ने रूबेन नावाच्या मांजरीला नाईट ची उपाधी दिली.”
Social media posts
Claim dated 6 May 2022.
Vishvas News rated thisFALSE
What Vishvas News found
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल चित्र एडिटेड आहे. खऱ्या चित्रात राणी एलिझाबेथ ह्या इंग्रजी अभिनेते साइमन रसेल बील ह्यांना नाईट ची उपाधी देत आहेत.
Their words, from the summary they publish with the rating.
In short
This claim spread on social media around 6 May 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 6 May 2022. Its rating was “FALSE”.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.