Checked elsewhere / Vishvas News

“व्हाट्सअँप वर एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. हा मेसेज ऍमेझॉन ह्या वेबसाईट च्या नावाने व्हायरल होत आहे. ह्या मेसेज मध्ये दावा करण्यात येत माह्ये कि महिला दिनाच्या निमित्ताने ऍमेझॉन हि कंपनी महिलांना मोफत भेटवस्तू देत आहे.”
Social media posts Claim dated 7 Mar 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले कि ऍमेझॉन च्या नावावर व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. ह्याचा ऍमेझॉन सोबत काई संबंध नाही. अनवेरिफाइड आणि क्लिकबेट लिंक वर क्लीक करणे धोकादायक ठरू शकते.

Their words, from the summary they publish with the rating.

In short

This claim spread on social media around 7 March 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 7 March 2022. Its rating was “FALSE”.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.