Checked elsewhere / Vishvas News

“सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीला हरवलेला अणुबॉम्ब सापडला आणि या व्यक्तीने त्याचा वापर आपल्या घरासाठी वीज निर्माण करण्यासाठी केला. त्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली.”
Social media posts Claim dated 20 Apr 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

विश्वास न्यूजने तपासात ही बातमी खोटी असल्याचे कळले. हा एक उपहासात्मक (सटायर) लेख आहे. पण फेसबुकवर हि एक बातमी म्हणून व्हायरल केले जात आहे, जे चुकीचे आहे.

Their words, from the summary they publish with the rating.

In short

This claim spread on social media around 20 April 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 20 April 2022. Its rating was “FALSE”.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.