Checked elsewhere / Vishvas News

“राहुल गांधी ह्यांचे एक पार्टी चे व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्या चित्राला आताचे सांगून शेअर करण्यात येत आहे, चित्रात राहुल गांधी सोबत ज्योतिरादित्य सिंधिया देखील दिसतात. हे चित्र शेअर करून दावा करण्यात येत आहे कि नेपाळ राजवंशासोबत संबंध असले तरी केंद्रीय मंत्रीण सिंधीयांना राहुल गांधी समोर कोणी विचारत नाही.”
Social media posts Claim dated 9 May 2022.
Vishvas News rated thisMISLEADING

What Vishvas News found

विश्वास न्यूजने व्हायरल झालेला फोटो तपासला असता हे चित्र अलीकडचे नसून २०११ सालचे असल्याचे आढळून आले. जे लोक आता चुकीच्या संदर्भात शेअर करत आहेत.

Their words, from the summary they publish with the rating.

In short

This claim spread on social media around 9 May 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 9 May 2022. Its rating was “MISLEADING”.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.