Checked elsewhere / Vishvas News

“नुकत्याच झालेल्या वादळामुळे दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर काही युजर्स जामा मशिदीच्या नावाने इतर ठिकाणचे जुने फोटो व्हायरल करताना दिसले. हे दिल्लीतील जामा मशिदीचे छायाचित्र असल्याचा दावा करून एक छायाचित्र व्हायरल होत आहे.”
Social media posts Claim dated 6 Jun 2022.
Vishvas News rated thisMISLEADING

What Vishvas News found

विश्वास न्यूजच्या तपासात कळले की दिल्लीच्या जामा मशिदीच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी आहे. 30 मे रोजी वादळामुळे जामा मशिदीचे नुकसान झाले होते. पण व्हायरल पोस्टमध्ये वापरण्यात आलेला फोटो हा यूपीमधील बुलंदशहरचा जुना फोटो आहे. दिल्लीच्या जामा मशिदीशी त्याचा काहीही संबंध नाही.

Their words, from the summary they publish with the rating.

In short

This claim spread on social media around 6 June 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 6 June 2022. Its rating was “MISLEADING”.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.