Checked elsewhere / Vishvas News

“आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चे नुकतेच लग्न झाले आहे. अश्यातच सोशल मीडिया वर आलिया भट्ट चे एक चित्र व्हायरल होत आहे. चित्रात आलिया भट च्या हातावर मेहेंदी लागलेली दिसते. दावा करण्यात येत आहे कि हे चित्र त्यांच्या मेहेंदी च्या कार्यक्रमाचे आहे.”
Social media posts Claim dated 16 Mar 2022.
Vishvas News rated thisMISLEADING

What Vishvas News found

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले, आलिया भट्ट चा व्हायरल फोटो एका ऍड शूटच्या वेळ चा आहे. ज्याला आता आलिया आणि रणबीर च्या लग्न सोबत जोडून व्हायरल करण्यात येत आहे.

Their words, from the summary they publish with the rating.

Where the claim appeared

Links recorded by Vishvas News. Some posts may have been deleted since.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.