Checked elsewhere / Vishvas News

“एका जुन्या चित्रात बाळासाहेब एकनाथ शिंदेंना टीका लावताना”
Social media posts Claim dated 23 Jun 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

विश्वास न्यूजने केलेल्या तपासात बाळासाहेबांसोबत फोटोत दिसणार्‍या व्यक्तीचे नाव एकनाथ शिंदे नसून आनंद दिघे असल्याचे निष्पन्न झाले आहे. चुकीचा दावा करून फोटो व्हायरल केला जात आहे.

Their words, from the summary they publish with the rating.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.