“आरएसएस हा केवळ मुस्लिमांसाठीच धोका नसून संपूर्ण मानवतेला आणि कामासाठी आणि नातेसंबंधांसाठी धोका आहे.”
Social media posts
Claim dated 10 May 2020.
Vishvas News rated thisFALSE
What Vishvas News found
हे छायाचित्र २०१३ साली काढलेले असून त्याचा सद्य परिस्थितीशी काहीही संबंध नाही. भारतीय जनता पार्टीने, २०१४ च्या निवडणुकांनंतर आपले सरकार स्थापन केले. हे छायाचित्र कुठल्याही प्रकारे संघ किंवा भाजप सोबत संबंधित नसल्याचे दिसून आले.
Their words, from the summary they publish with the rating.
In short
This claim spread on social media around 10 May 2020. Vishvas News (India) looked into it and published its finding on 11 May 2020, 1 day later. Its rating was “FALSE”.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.