Checked elsewhere / Fact Crescendo

“मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन व संघटन वाढवेन असे एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते. पण देवेंद्रजी म्हणाले की भविष्यात तुमचा पक्ष व चिन्ह जाणार आहे. मग काय डोमल्याचे संघटन वाढवणार काय ? मग त्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला तयार झाले. – उद्य सामंत, आमदार, शिवसेना (एकनाथ शिंदे). शिंदे गटवाल्यानो, उघडा डोळे वाचा नीट. स्वतःचा स्वाभिमान विकलेल्या गद्दारांची अवस्था एक दिवस अशीच होते.”
Social media posts Claim dated 1 Dec 2024.
Fact Crescendo rated thisAltered

In short

This claim spread on social media around 1 December 2024. Fact Crescendo (India) looked into it and published its finding on 1 January 2025, 31 days later. Its rating was “Altered”.

This check was done by Fact Crescendo, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.