Checked elsewhere / Vishvas News

“सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेली एक वृत्तपत्राच्या कटिंग मध्ये एक व्यक्ती दवाखान्याच्या पलंगावर पाय ठेऊन उभा असलेला दिसतो. चित्रात पलंगावर एक महिला आपल्या बाळाला घेऊन बसलेली दिसते. बातमी प्रमाणे हि घटना छत्तीसगढ मधील प्रशीक्षय आयएएस चे आहे. हे चित्र आताचे सांगून, अधिकारी वर कडक कारवाई करण्याची मागणी केले होते.”
Social media posts Claim dated 22 Apr 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले आहे. ही घटना 2016 ची आहे. प्रशिक्षणार्थी आयएएसने त्यावेळी या असभ्य वर्तनाबद्दल माफीही मागितली होती.

Their words, from the summary they publish with the rating.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.