“हिंदुस्तान टावर प्राइवेट लिमिटेड कंपनी कडून आल्याचे समजले आहे. त्यात दावा केला जात आहे कि हा अग्रीमेंट २० वर्षांसाठी असेल, ज्यात एक वेळा पेमेंट स्वरूपात ४० लाख रुपये मिळतील, या सोबतच २५ हजार रुपये भाडे महिन्याला मिळतील. तसेच १२ हजार रुपये महिन्याचे एका गार्ड चे देण्यात येतील. हे अग्रीमेंट खालील प्रमाणे आहे.”
Social media posts
Claim dated 28 Oct 2020.
Vishvas News rated thisFALSE
What Vishvas News found
मोबाईल टॉवर लावायच्या नावावर लोकांना ठगण्याचे मोठे नेटवर्क सुरु आहे. या बाबतीत जियो चे नाव घेण्यात येत आहे, स्वतः जियो ने याला चुकीचे सांगितले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने टॉवर साठी एनओसी दिली नाही. या शिवाय टावर एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाइडर्स एसोसिएशन (TAIPA) ने पण याला ग्राहकांसोबत धोकाधडीचा मामला सांगितले आहे.
Their words, from the summary they publish with the rating.
In short
This claim spread on social media around 28 October 2020. Vishvas News (India) looked into it and published its finding on 28 October 2020. Its rating was “FALSE”.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.