Checked elsewhere / Vishvas News

“ह्या व्हिडिओ सोबत दावा केला जात आहे कि लोकं भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
Social media posts Claim dated 17 Mar 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

विश्वास न्यूजने अयोध्या आंदोलनाबाबतच्या व्हायरल दाव्याची चौकशी केली आणि हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. हा व्हिडिओ अलीकडचा नसून 2018 सालचा आहे. 2018 मध्ये प्रवीण तोगडिया यांनी त्यांच्या समर्थकांसह राम मंदिराच्या उभारणीसाठी रॅली काढली होती.

Their words, from the summary they publish with the rating.

Where the claim appeared

Links recorded by Vishvas News. Some posts may have been deleted since.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.