Checked elsewhere / Vishvas News

“कोरोनाव्हायरस संक्रमित व्यक्ती ला गरम जेवण आणि काळी मिरची दिल्यास, २४ तासात संक्रमण कमी होतं आणि व्यक्ती ठीक होतो.”
Social media posts Claim dated 7 Oct 2020.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

जेवणात काळीमिरची खाल्ल्याने कोरोनाव्हायरस च्या संक्रमणापासून उपचार केला जाऊ शकत नाही. व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा आहे.

Their words, from the summary they publish with the rating.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.