Checked elsewhere / Vishvas News

“आता असा दावा करण्यात येत आहे कि अखिलेश यादव ची सरकार ना बनल्या कारणाने तीन बेरोजगार युवकांनी आत्महत्या केली.”
Social media posts Claim dated 14 Mar 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मधील चित्राचा तपास केला त्यात कळले कि चिंत्रांसोबत केलेला दावा खोटा आहे. वेग वेगळ्या राज्यात झालेल्या आत्महत्येच्या घटनांना जोडून हि पोस्ट बनवण्यात आली आहे. व्हायरल चित्राचा उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये अखिलेश यादवच्या पराभवासोबत काहीच संबंध नाही.

Their words, from the summary they publish with the rating.

In short

This claim spread on social media around 14 March 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 14 March 2022. Its rating was “FALSE”.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.