“ग्राफिक प्लेटवर लिहिले आहे की ब्रेकिंग न्यूज अमित शाह मुख्यमंत्री बदलण्याबाबत बोलले, त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सपामध्ये येण्याची धमकी दिली. लखनऊमध्ये भाजप डॅमेज कंट्रोल करण्यात गुंतला आहे.”
Social media posts
Claim dated 15 Jan 2022.
Vishvas News rated thisFALSE
What Vishvas News found
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मधील ग्राफिक प्लेट चा तपास केला. तपासात ग्राफिक प्लेट खोटी असल्याचा दावा समोर आला. के न्यूज ने अशी कुठलीच बातमी चालवली नाही. ग्राफिक प्लेट काही लोकांनी एडिट करून व्हायरल केली आहे.
Their words, from the summary they publish with the rating.
Where the claim appeared
- Saved copy of the posthttps://archive.ph/XprxE
Links recorded by Vishvas News. Some posts may have been deleted since.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.