Checked elsewhere / Vishvas News

“पंजाबचे सुपुत्र धर्मेंद्र यांनी या नश्वर जगाचा निरोप घेतला, वाहेगुरु चरणी विसावतात.”
Social media posts Claim dated 19 Jun 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे कळले. विश्वास न्यूजच्या तपासात धर्मेंद्र पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळून आले. त्यांच्या मृत्यूबाबत व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे. हे वृत्त लिहेपर्यंत अशी कोणतीही बातमी कुठेही आढळून आली नाही.

Their words, from the summary they publish with the rating.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.