“सोशल मीडिया वर सीएनएन च्या बातमीचा एक स्क्रीसंहोतं शेअर करण्यात येत आहे. दावा करण्यात येत आहे कि सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, रशियन सैन्याने एका गोदामाला आग लावली ज्यामध्ये लहान मुले आणि महिला होत्या.”
Social media posts
Claim dated 17 May 2022.
Vishvas News rated thisFALSE
What Vishvas News found
विश्वास न्यूजच्या तपासात सीएनएनच्या स्क्रिनशॉटबाबतचा व्हायरल दावा खोटा निघाला. सीएनएनचा स्क्रीनशॉट एडिट करून व्हायरल केला जात आहे. ही बातमी सीएनएनने प्रसिद्ध केलेली नाही.
Their words, from the summary they publish with the rating.
In short
This claim spread on social media around 17 May 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 17 May 2022. Its rating was “FALSE”.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.