“सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म्स वर २६ सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्यात मोठ्या संख्येत लोक दिसतात आणि ते रंग उडवताना देखील दिसतात. सोशल मीडिया वर लोकं हा व्हिडिओ कोल्हापूर चा असल्याचे सांगत आहे.”
Social media posts
Claim dated 25 Apr 2022.
Vishvas News rated thisMISLEADING
What Vishvas News found
विश्वास न्यूजच्या तपासात कोल्हापूर मधील निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवाराच्या रॅली च्या नावावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेश मधील इंदोर च्या रंगपंचमी चा आहे.
Their words, from the summary they publish with the rating.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.