Checked elsewhere / Vishvas News

“राजस्थानमधील उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा कार्यकर्त्यांसोबत नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित चिंतन शिबिराचा असल्याचा दावा करण्यात जात आहे.”
Social media posts Claim dated 24 May 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

UDF उमेदवार उमा थॉमस यांच्यासाठी महिला काँग्रेसने केरळमधील कोची येथे आयोजित केलेल्या निवडणूक प्रचार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या शशी थरूरचा व्हिडिओ, राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा असल्याचा खोटा दावा करून व्हायरल केला जात आहे.

Their words, from the summary they publish with the rating.

In short

This claim spread on social media around 24 May 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 24 May 2022. Its rating was “FALSE”.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.