“ह्या मेसेज मध्ये असा दावा करण्यात येत होता कि डॉ विकास आमटे ह्यांनी लिंबापासून कॅन्सर चा बचाव काही घरघुती पद्धतींनी कसा करता येईल ह्या वर भाष्य केल्याचे त्यात सांगितले होते.”
Social media posts
Claim dated 18 Apr 2022.
Vishvas News rated thisFALSE
What Vishvas News found
विश्वास न्यूज च्या तपासात डॉ विकास आमटे ह्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. विकास आमटे ह्यांनी लिंबाने कॅन्सर ठीक होतो असा कुठलाच संदेश लिहलेला नाही.
Their words, from the summary they publish with the rating.
In short
This claim spread on social media around 18 April 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 18 April 2022. Its rating was “FALSE”.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.