Checked elsewhere / Vishvas News

“जेव्हा पण बाहेर जाल तेव्हा आपल्यासोबत बग स्प्रे सोबत घेऊन जा, कारण बाहेर मच्छर असतात. मी चुकीचा असू शकतो, पण मला वैयक्तिकरित्या अस वाटतं कि जर एखाद्या मच्छर नि #coronavirus संक्रमित व्यक्ती ला चावले आणि नंतर तुम्हला, तर तुम्हाला कोरोनाव्हायरस हू शकतो. मी स्मार्ट नाही पण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी इतकं नक्की करा.”
Social media posts Claim dated 9 Mar 2020.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

मच्छरांपासून कोरोनाव्हायरस पसरत नाही, तज्ञांनी आणि WHO ने या दाव्याचे खंडन केले.\

Their words, from the summary they publish with the rating.

In short

This claim spread on social media around 9 March 2020. Vishvas News (India) looked into it and published its finding on 1 July 2020, 114 days later. Its rating was “FALSE”.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.