Checked elsewhere / Vishvas News

“पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे रोजी तामिळनाडू दौऱ्यावर होते. यादरम्यान एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनाती श्रीनिवासन यांच्या हातात प्लॅकार्ड दिसत आहे. त्यावर #GoBackModi असे लिहिले आहे.”
Social media posts Claim dated 31 May 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि आमदार वनती श्रीनिवासन यांचा एडिट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मूळ फोटोमध्ये त्यांनी ‘धन्यवाद मोदी जी’ असे लिहिलेले प्ला कार्ड आहे.

Their words, from the summary they publish with the rating.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.