“आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबतचा करार रद्द झाल्यानंतर, पाकिस्तान सोडण्यासाठी व्हिसा मागणाऱ्या लोकांच्या जमावावर इस्लामाबादमध्ये लाठीचार्ज करण्यात आला.”
What Vishvas News found
विश्वास न्यूजच्या तपासणीत पाकिस्तान सोडण्याच्या नावाखाली जमावाच्या फोटोबाबत व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेला फोटो, पाकिस्तानचा नसून अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरातील जुना फोटो आहे. ज्यास आता अलीकडचे म्हणून शेअर केले जात आहे आणि त्यास पाकिस्तानशी जोडले जात आहे.eck-photo-of-afghanistan-viral-as-pakistan-visa-office/
Their words, from the summary they publish with the rating.
In short
This claim spread on social media around 15 February 2023. Vishvas News (India) looked into it and published its finding on 28 February 2023, 13 days later. Its rating was “MISLEADING”.
Where the claim appeared
Links recorded by Vishvas News. Some posts may have been deleted since.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.