Checked elsewhere / Vishvas News

“विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका मुलाचा व्हिडिओ प्रसारित होत असल्याचे विश्वास न्यूजच्या समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा एका स्ट्रेचर वर रिकाम्या नजरेने हातवारे करताना दिसत आहे, असा दावा केला जात आहे की PUBG गेमच्या व्यसनामुळे मुलाची स्थिती अशी आहे.”
Social media posts Claim dated 14 Apr 2022.
Vishvas News rated thisMISLEADING

What Vishvas News found

PUBG व्यसनी मुलाचा असल्याचा दावा करून इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केलेला व्हिडिओ सोबतचा दावा खोटा आहे. व्हिडीओमधला मुलगा malingering त्रस्त होता.

Their words, from the summary they publish with the rating.

Where the claim appeared

Links recorded by Vishvas News. Some posts may have been deleted since.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.