Checked elsewhere / Vishvas News

“सोशल मीडिया वर भारतीय रिजर्व बँक (RBI) च्या नावावर एक गाईडलाईन व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि आरबीआई ने एटीएम मधून पैसे काढण्यावरून एक गाईडलाईन जारी केले आहे.”
Social media posts Claim dated 9 Mar 2022.
Vishvas News rated thisFALSE

What Vishvas News found

एटीएम कीपॅडवर पिन कॉपी करण्याची आणि रद्द करा बटण दोनदा दाबून डिलीट करण्याची सेटिंग असल्याचा दावा खोटा आहे. आरबीआयने याबाबत कोणतीही गाईडलाईन जारी केलेली नाही.

Their words, from the summary they publish with the rating.

Where the claim appeared

Links recorded by Vishvas News. Some posts may have been deleted since.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.