Checked elsewhere / Sources

Fact Crescendo

Fact Crescendo is an Indian fact-checking organisation that publishes in several Indian languages and runs sites for other Asian countries.

Checked by Fact Crescendo30 Aug 2024IndiaHindi
Social media posts

“महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्रीच्या वेळी सोडण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली आहे, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसेल, तर महिला पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) कॉल करून वाहन मागू शकतात. नियंत्रण कक्ष वाहन (PCR) किंवा स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) वाहन घेऊन येईल आणि तिला सुरक्षितपणे तिच्या घरी सोडेल. हि सेवा विनामूल्य आहे.”

Fact Crescendo rated this: Partly False
Checked by Fact Crescendo29 Aug 2024IndiaHindi
Social media posts

“बांगलादेशातील आणखी एका हिंदू शिक्षकाचा त्यांनी एकदा शिकवलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांनी अपमान केला आणि त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. बांगलादेशात दररोज हजारो हिंदूंवर राजीनाम्याच्या पत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला जात आहे.”

Fact Crescendo rated this: Misleading
Checked by Fact Crescendo26 Aug 2024IndiaHindi
Social media posts

“तो लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे ज्याच्या वडिलांचा अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईत मृत्यू झाला. ही बातमी कळताच त्याच्या आईचा धक्का बसून मृत्यू झाला. तो बोर्डिंग आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे.”

Fact Crescendo rated this: False
Checked by Fact Crescendo26 Aug 2024IndiaHindi
Social media posts

“तो लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे ज्याच्या वडिलांचा अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईत मृत्यू झाला. ही बातमी कळताच त्याच्या आईचा धक्का बसून मृत्यू झाला. तो बोर्डिंग आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे.”

Fact Crescendo rated this: Misleading
Checked by Fact Crescendo25 Aug 2024IndiaHindi
Social media posts

“मला गर्व आहे मुस्लिम समाजामुळे माझे खासदार निवडून आलो. मी माझ्या भाषणात हिंदू उल्लेख बंद केला म्हणून भाजपला मिर्च्या झोंबल्या. हिंदूच्या मतांची आता मला तितकीशी गरज भासणार नाही. मुस्लिम मतांवर विधानसभा पण जिंकून दाखवतो.”

Fact Crescendo rated this: False
Checked by Fact Crescendo20 Aug 2024IndiaHindi
Social media posts

“14 टन = 14,000 किलो कुत्र्याचे मांस बंगळुरूमध्ये सर्व हॉटेलांना पुरवण्यासाठी आणले. अब्दुल रझाक हा गुन्हेगार असून त्याला येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे.”

Fact Crescendo rated this: False
Checked by Fact Crescendo20 Aug 2024IndiaHindi
Social media posts

“मुस्लिमांना जन्माने दहशतवादी नसतात. त्यांना मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते, ज्यानुसार ते हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, ज्यू आणि गैर-मुस्लिमांना मारण्यास सांगितले जाते. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतामध्ये चालणाऱ्या हजारो मदरशांवर बंदी घालणे महत्वाचे आहे.”

Fact Crescendo rated this: False
Checked by Fact Crescendo8 Aug 2024IndiaHindi
Social media posts

“बांगलादेशचे राष्ट्रगीत अमर_सोनार_बांगला आहे, जे रवींद्रनाथ टागोर यांनी 1906 मध्ये लिहिले होते, आज तेथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे.”

Fact Crescendo rated this: False
Checked by Fact Crescendo5 Aug 2024IndiaHindi
Social media posts

“मुंबई मधील धारावी क्षेत्रात हिंदु समाज हा अत्यंत संकटात आहे. कायद्याचे रक्षक म्हटले जाणाऱ्या पोलिसांसमोरच बजरंग दल कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची जिहादी लांड्याने निर्घृणपणे हत्या केली.”

Fact Crescendo rated this: Misleading
Checked by Fact Crescendo10 May 2024IndiaHindi
Social media posts

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज संविधान आणि मराठा समाजाचा अपमान केला आहे. मराठा समाजाने संविधानिक मार्गाने कुणबी दाखले मिळवले आहेत तरी केवळ ओबीसी समाजाची बाजू घ्यायची म्हणून पंतप्रधान महोदय सांगतायेत की मागच्या दाराने ओबीसी लुटलं असा आरोप थेट मराठा समाजावर केला जातोय आणि तुम्ही त्यांच्या प्रचार करत फिरत आहात.”

Fact Crescendo rated this: Altered
Checked by Fact Crescendo3 May 2024IndiaHindi
Social media posts

“न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड करण्यात आली आहे. दलवीर भंडारींना 193 पैकी 183 मते (प्रत्येक देशातून एक प्रतिनिधित्व) मिळाली आणि त्यांनी ब्रिटनचे न्यायमूर्ती ख्रिस्तोफर ग्रीनवुड यांचा पराभव केला.”

Fact Crescendo rated this: Partly False