Checked elsewhere / Vishvas News

“दावा करण्यात येत आहे कि अडवाणी हे काश्मिरी पंडितांवर बनलेल्या ह्या The Kashmir Files चित्रपट पाहून रडले.”
Social media posts Claim dated 15 Mar 2022.
Vishvas News rated thisMISLEADING

What Vishvas News found

लाल कृष्ण अडवाणी फेब्रुवारी 2020 मध्ये काश्मिरी पंडित वर बनलेल्या ‘शिकारा’ मुवि च्या स्पेशल स्क्रिनिंग मध्ये लाल कृष्ण अडवाणी गेले होते. हा चित्रपट विधु विनोद चोपड़ा ह्यांनी डायरेक्ट केला आहे. व्हिडिओ मध्ये विधु विनोद चोपड़ा देखील दिसतात. ह्या व्हिडिओचा आता रिलीज झालेल्या The Kashmir Files सोबत काही संबंध नाही आहे.

Their words, from the summary they publish with the rating.

Where the claim appeared

Links recorded by Vishvas News. Some posts may have been deleted since.

This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.