“स्पष्ट और खरा बोलने वाले नाना पाटेकर ने एक twitte किया है l सोचा आप facebook वालो को भी share कर दिया जाये l”
Social media posts
Claim dated 27 Jun 2022.
Vishvas News rated thisFALSE
What Vishvas News found
लोक चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाच्या बनावट खात्यावरून केलेले ट्विट खरे म्हणून शेअर करत आहेत. हे ट्विट नानांच्या विडंबन खात्यावरून आहे, त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नाही. नाना पाटेकर अधिकृतपणे ट्विटरवर उपस्थित आहेत आणि त्यांचे सत्यापित प्रोफाइल ‘@nanagpatekar’ आहे. नानांनी असे कोणतेही विधान केलेले नाही.
Their words, from the summary they publish with the rating.
In short
This claim spread on social media around 27 June 2022. Vishvas News (India) looked into it and published its finding on 28 June 2022, 1 day later. Its rating was “FALSE”.
This check was done by Vishvas News, not by DoesItStand. We list it so you can find it. Their full evidence and reasoning are in their article.