“ग्राफिक प्लेटवर लिहिले आहे की ब्रेकिंग न्यूज अमित शाह मुख्यमंत्री बदलण्याबाबत बोलले, त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सपामध्ये येण्याची धमकी दिली. लखनऊमध्ये भाजप डॅमेज कंट्रोल करण्यात गुंतला आहे.”
Vishvas News says: विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मधील ग्राफिक प्लेट चा तपास केला. तपासात ग्राफिक प्लेट खोटी असल्याचा दावा समोर आला. के न्यूज ने अशी कुठलीच बातमी चालवली नाही. ग्राफिक प्लेट काही लोकांनी एडिट करून व्हायरल केली आहे.